Birds Name in Marathi | पक्ष्यांची नावे

Birds Name in Marathi | पक्ष्यांची नावे । Birds Name In Marathi And English

Birds Name in Marathi
पक्ष्यांची नावे

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पक्ष्यांची नावे मराठी मध्ये (Birds Name in Marathi)पाहणार आहोत. खूप असे पक्षी आहेत ज्यांची नवे आपल्याला फक्त इंग्लिश मध्येच माहिती असते. म्हणून तुमच्या करीत आम्ही मराठीमध्ये घेऊन आलो आहेत.

Sr. No.क्रमांक In English(इंग्लिशमध्ये)In Marathi(मराठीमध्ये) 
Parrot पोपट
Owl घुबड
Duck बदक
Eagle गरुड
Pigeon कबूतर
Hen कोंबडी
Swan हंस
Cuckoo कोकिळ
Nightingaleबुलबुल
१०Ostrich शहामृग
११Myna मैना
१२Kingfisherराम चिडीया
१३Craneसारस पक्षी
१४Partridgeतीतर पक्षी
१५Woodpeckerसुतार पक्षी
१६Bat वटवाघूळ
१७Sparrow चिमणी
१८Crow कावळा
१९Vulture गिधाडे
२०kiteघार
२१Indian Rollerनीलकंठ पक्षी
२२Falconबाज पक्षी
२३Quail बटेर पक्षी
२४Flamingo राजहंस
२५Heron बगुला पक्षी
२६Weaver Birdबया पक्षी
२७Hoopoeहुदहुद
२८Peacock मोर 
२९Storkसारस
Birds Name in Marathi

तर कसा वाटला लेख आम्ही या लेखात सर्वच पक्ष्यांची नावे मराठीमध्ये लिहिले आहेत. तसेच कोणते पक्षी राहिले असल्याच आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

हा लेख नक्की वाचा

List Of Body Parts In Marathi 

Days Names in Marathi

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

पक्ष्यांविषयी माहिती – Wikipedia

शेअर करा..

शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *