• Skip to primary navigation
  • Skip to main content
  • Skip to primary sidebar
  • Skip to footer

दर्जा मराठीचा!

मराठी पाऊल पडते पुढे!

  • प्रेरणास्तळ
  • प्रसंगाचे बोल
  • माहिती
    • पक्षी आणि प्राणी
    • वृक्ष, फळ आणि फुले (संबंधित)
    • सण आणि उत्सव

Bridal Makeup Tips In Marathi। नववधू करिता मेकअप टिप्स

March 5, 2021

Bridal Makeup Tips In Marathi। नववधू करिता मेकअप टिप्स

Bridal Makeup Tips In Marathi। नववधू करिता मेकअप टिप्स
Bridal Makeup Tips In Marathi

एखाद्या मुलीचा लग्नाचा दिवस हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस असतो. त्या दिवशी सर्व सजावट, लोकांचे आमंत्रण तसेच सर्वात महत्वाचें आपण सर्वात सुंदर दिसाव हे तीच स्वप्न असत.

हा एकमेव दिवस असतो तेव्हा आपले सतत फोटो काढल्या जातात. आणि प्रत्येक फोटो हा उत्तम यायला हवं अशी इच्छा असते कारण हेच फोटोत खूप आठवणी आयुष्य राहत. लग्नतल्या प्रत्येक एका फोटो सामावत असतो. अश्या दिवशी आपण काय करायला हवं जाणे आपण फार सुंदर दिसू आणि फोटोस सुद्धा खूप छान येतील? लग्नच्या आधी पण लग्नच्या दिवशी कोणत्या टिप्स पाळल्याने आपण सुंदर तजेल दिसू जे जाणून घेऊया.

Bridal Makeup Tips In Marathi -नववधू करिता मेकअप टिप्स

लग्न कोणत्या ऋतू मध्ये आहे हे सुद्धा विचारात घ्या

वाचून थोडं गोंधळले असणार न.. पण हे खर आहे. लग्न हे कोणत्या ऋतू मध्ये आहे फार महत्वाचे आहे. मेकअप प्रॉडक्ट्स ऋतू वर बदलत असतात. म्हणून ज्या ऋतूत मध्ये जे प्रॉडक्ट्स सूट करतील अशेच प्रॉडक्ट्स वापर. जसे हिवाळ्यामध्ये खूप कोरडे किंवा सपाट असणारे प्रॉडक्ट्स वापरू नये. आणि तसेच उन्हळ्यात तेज चमकदार असे प्रॉडक्ट्स वापरू नये.

लग्नच्या अधल्यादिवशी भरपूर प्रमाणात पाणी प्या

भरपूर पाणी पिल्याने त्वचा तेजस्वी दिसते, हे सर्वानाच माहिती आहे आणि हे आपण नेहमी करतो सुद्धा. तसेच लग्नच्या अधल्यादिवशी भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने त्वचेवर मेकअप व्यवस्थीत सेट होते.

लग्नच्या मेकअप चे आधी एकदा चांगले दिसते का याची चाचणी करा

लग्नच्या दिवशी जो मेकअप ठरवलंय तो नेमका आपल्यावर कसा दिसणार याची चाचणी पहिले करा. तिळातला सर्व प्रॉडक्ट्स सूट करतंय कि नाही हे पहा.

कार्यक्रमापासून कपडे सेट करा

Bridal Makeup Tips In Marathi
Bridal Makeup Tips In Marathi

लग्नामध्ये एका नंतर एक कार्यक्रम सुरूच असतो. तेव्हा गोन्धळ व्हायला नको. म्हणून आधीच कर्यक्रमापासून कपडे सेट करून ठेवा.

लिपस्टिक किंवा लीपबाम असा निवडा जो तुम्हला छान दिसेल

लिपस्टिक हे सर्वात शेवटीची आणि महत्वाची मेकअप मधील गोष्ट आहे. सर्व मेकअप झाल्यावर आपण लिपस्टिक लावत असतो. आणि लग्नच्या दिवशी आपण खूप वेळ मेकअप च्या अवतारामध्ये राहायचे असते, म्हणू जी लिपस्टिक तुम्ही त्या दिवशी लाव्नर आहेत ती तुम्हला सूट करते कि नाही त्याचे दुष्परिणाम तर नाही या सर्व्ह गोष्टी डोक्यात ठेवूनच लिपस्टिक व लीपबाम वापरावा.

[हे सुद्धा वाचा : Best Marriage Anniversary Wishes in Marathi 2021 ]

दिवसभरात काही मेकअप सामग्री सोबत ठेवा.

नवरी जवळ काही मेकअप सामग्री असल्या हवी. जस पावडर, लिपबाम, चेहरा पुसायला कापड इत्यादी… जे तीला पटकन घेऊन वापरता येईल.

शोभेल तेच फौंडेशन वापरा

आपल्या स्किन ला सूट करतील आणि आपल्या रंगला शोभतील अशेच फौंडेशन वापर. याने तुमचे मेकअप नैसर्गिक दिसेल. हि सर्वात मह्त्वाची गोष्ट आहे Bridal Makeup Tips In Marathi या मधली.

वॉटरप्रूफ उत्पादनेच वापरा

आपल्या लग्नाचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात आनंददायक दिवसांपैकी एक असला तरीही तो भावनिक देखील असतो यात काही शंका नाही. त्या क्षणी आपण अश्रूंना थांबवू शकत नाही. परंतु त्या अश्रूने मेकअप खराब होऊ शकते हे खर. म्हणून मेकअप करताना वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्स करा त्याने आपले अश्रूं आपला मेकअप खराब करण्यापासून वाचवेल.

फक्त एक वैशिष्ट्य हायलाइट करा

मेकअप करताना चेहेरावरील प्रत्येक भाग हायलाईट करू करू नका. त्याने पूर्ण चेहऱ्याचे मेकअप खराब होते. कोणत्याही एका भागाला हायलाईट करा. ज्याने तुम्ही खूप सुंदर दिसलं. जस कि तुम्ही डोळे किंवा ओठाणा.

दात पांढरे करणारे उत्पादन वापरा

तुमच्या लग्नच्या या दिवशी तुमच हसन हे तुमची सुंदरता वाढवते. म्हणून तुम्हला मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात असायला हवेत. म्हणून दात पांढरे करणारे उत्पादन वापरा जाणे तुम्ही अजून सुंदर दिसलं व फोटो येतील.

आम्ही या लेखामध्ये नववधूच्या मेकअप विषयी काही टिप्स (Bridal Makeup Tips In Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या टिप्स राहिलास आम्हला कंमेंट मध्ये काळवा.आम्ही ती माहितीचा लेखामध्ये समावेश करू.

तर कसा वाटलं लेख आवडल्यास नक्की कंमेंट करा. तुम्ही प्रत्येक कंमेंट आम्हला अजून खूप लिहिण्यास ताकद देते. काही सुधारणा किंवा सूचना असल्यास तर आम्हाला [email protected] वर नक्की कळवा. धन्यवाद!!!

Disclaimer: The Images & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected] We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

शेअर करा

Filed Under: माहिती Tagged With: Bridal Makeup Tips In Marathi, नववधू, नववधू करिता मेकअप टिप्स

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Follow Us

Categories

  • प्रसंगाचे बोल (7)
  • प्रेरणास्तळ (1)
  • माहिती (45)
    • पक्षी आणि प्राणी (2)
    • वृक्ष, फळ आणि फुले (संबंधित) (6)
    • सण आणि उत्सव (2)
Best Retirement Wishes In Marathi | सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

Best Retirement Wishes In Marathi | सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

How To Control Anger In Marathi । रागावर नियंत्रण कसे मिळवावे (1)

How To Control Anger In Marathi? । रागावर नियंत्रण कसे मिळवावे?

Surya Namaskar Information In Marathi | सूर्यनमस्कार माहिती मराठीमध्ये

2 To 30 Padhe In Marathi

2 To 30 Padhe In Marathi । मराठी पाढे । Tables In Marathi

Mantra Pushpanjali in Marathi (1)

मंत्र पुष्पांजली । Mantra Pushpanjali In Marathi

Benefits Of Drinking Water In Marathi

Health Benefits Of Drinking Water In Marathi | पाणी पिण्याचे फायदे

Dry Fruits Name in Marathi

24 Dry Fruits Name in Marathi | सुकामेवा

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Archives

  • May 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • October 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021

Search

Footer

  • Terms and conditions
  • Privacy Policy
  • DMCA
  • Contact Us
  • About Us
  • Sitemap
DMCA.com Protection Status

Copyright © 2022 Darjamarathi.in (All Images, Videos, Quotes & Some of The Information Used In Website Belongs To Their Respective Owners.)