Direction Names in Marathi | दिशांची नावे मराठीमध्ये

Direction Names in Marathi | दिशांची नावे मराठीमध्ये । Dishanchi Marathi Madhun Nave

आपल्या सर्वांना प्रत्येक गोष्टींचे नावे इंग्लिश किंवा हिंदी मध्ये माहिती आहे परंतु फार कमी लोकांना दिशांचे नाव मराठी मध्ये माहिती आहेत. आपल्या दिशांचे नाव मराठी माहित असल्याचं हवे म्हणून तर आम्ही लेखामध्ये सर्व दिशांचे नाव घेऊन आलो आहोत.

चला तर सुरुवात करूया !!!

Direction name in marathi

दिशांची नावे मराठीमध्ये – Dishnchi Marathi Madhun Nave

क्रमांक Direction Names In EnglishDirection Names In  Marathi (दिशांचे नावे मराठी )
North उत्तर (Uttar)
Southदक्षिण (Dakshin)
Eastपूर्व दिशा (purv)
Westपश्चिम  (Paschim)       
Southeastआग्नेय दिशा (Agneya)
Southwestनैऋत्य  दिशा (Nairutya) 
Northeastईशान्य दिशा (Isanya)
Northwestवायव्य   दिशा (Vāyavya)
North-northeastउत्तर ईशान्य   (Uttara Isanya)

( हे पण वाचा- Mango Information In Marathi )

खालील दिलेला विडिओ पाहून तुम्हला अजून चांगल्या प्रकारे दिशा विषयी माहिती मिळेल.

वरील लेख वाचून समजलं असेल कि कोणत्या दिशाला मराठी मध्ये काय म्हणतात, दिशा विषयी अजून माहिती हवी असल्यास किंवा तसेच कोणती माहिती राहिल्यास आम्हला कंमेंट मध्ये कळवा, आम्ही ती माहिती नक्की लेख मध्ये समाविष्ट करून घेऊ, तुम्हची प्रत्येक कंमेंट आमच्या साठी अजून छान लिहिण्यासाठी प्रोत्साहन देते.

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

South-west meaning in marathi?

नैऋत्य  दिशा

West meaning in Marathi?

पश्चिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *