24 Dry Fruits Name in Marathi | सुकामेवा

Dry Fruits Name in Marathi | सुकामेवा

Dry Fruits Name in Marathi
Dry Fruits Name in Marathi

नमस्कार मित्रांनो,

आज आपण या लेखामध्ये सुकामेवाचे नाव मराठीत (Dry Fruits Name in Marathi) जाऊन घेणार आहोत. आपल्या सर्वांना Dry Fruits नावे ही इंग्लिशमध्ये माहिती असते परंतु मराठीमध्ये माहिती नसते. म्हणूनच आम्ही सुकामेवा नावे मराठीमध्ये घेऊन आलो आहे.

Sr No.(क्रमांक) In English(इंग्लिशमध्ये) In Marathi(मराठीमध्ये) 
Almondबदाम
Anise, Fennelबडीशेप
Apricotजर्दाळू
Arrow Rootबाण
Betel-nutसुपारी
Cantaloupe Seedsकॅन्टलूप बियाणे
Cashew nutकाजू बियाणे
Chestnutचेस्टनट नट्स
Coconutनारळ 
१०Cudpahnutकाजू बियाणे
११Raisinमनुका 
१२Datesपेंडखजूर 
१३Dates Driedखारीक 
१४Figखजूर 
१५Flax seedsअंबाडी बियाणे
१६Peanutsदाणे / भुईमूग
१७Lotus Seeds Popकमळाच्या बिया पॉप
१८Walnutsअक्रोड
१९Pine Nutपाईन झाडाच्या बिया
२०Pistachioपिस्ता
२१Prunesआलुबुखारा
२२Pumpkin Seedsभोपळ्याच्या बिया
२३Saffronकेशर 
२४Sesame Seeds तीळ 
Dry Fruits Name in Marathi

तर कसा वाटला लेख आम्ही या लेखात सर्वच Dry Fruits नावे मराठीमध्ये लिहिले आहेत. तसेच कोणते Dry Fruits राहिले असल्याच आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

खालील व्हिडिओस पाहून तुम्हाला अजून जास्त Dry fruits नावे कळतील.

Dry Fruits Name in Marathi

हा लेख नक्की वाचा

List Of Body Parts In Marathi 

Days Names in Marathi

Marathi Barakhadi

Birds Name in Marathi

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *