Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra in Marathi
Ganpati Stotra in Marathi

कोणत्याही कार्य किंवा पूजा करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. Ganpati Stotra हे बाप्पाला हि सर्वात चांगली विनवणी आहे.गणपती स्तोत्र हा संस्कृतमधील मूळ गणपती स्तोत्रांचा अनुवाद आहे जो नारद मुनि यांनी तयार केला व तोच मराठीमध्ये श्रीधर स्वामी यांनी केला आहे.

आपल्या लाडक्या बाप्पाला १२ नवे आहेत. जर कोणी गणपती स्तोत्र ६ महिले पठण करतो त्याचे सर्व अडचणी, त्रास, दुःख नामशेष होतात.गणपती स्तोत्राला संकट नाशक स्तोत्र म्हंटल्या जाते.

Ganpati Stotra in Marathi
Ganpati Stotra in Marathi

Ganpati Stotra in Marathi गणपती स्तोत्र मराठीमध्ये

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

Ganpati Stotra in Marathi
Ganpati Stotra in Marathi

गणपती स्तोत्र चा जप कसा करावा? How To hant Ganpati Stotra?

  • मंगळवारी गणेश स्तोत्र पठण करणे चांगले असते.
  • पूर्वेकडे चेहरा करून मांडी घालून बसावे.
  • पाण्याचा वापर करून जमिनीवर स्वस्तिक काढा, तांबेच्या ग्लास मध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यावर ठेवा.
  • तुम्ही गणेश स्तोत्र ५/७/११/१०८ अशे किती वेळा सुद्धा पठण करू शकता.
  • गणेश स्तोत्र पठण केल्यावर तांबेच्या ग्लास मधील पाणी तीर्थ म्हणून द्यावे, घरात शिंपडावे.

हे सुद्धा वाचा

तर मित्रांनो गणेश स्तोत्र पठण करायला विसरू नका. तसे आम्ही लवकरच गणपती स्तोत्र संस्कृत Ganpati stotra in Sanskrit व त्याचा अर्थ यावर लेख लिहिणार आहोत.

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *