Table of Contents
Home Remedies for Common Cold and Cough In Marathi | सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
एकीकडे हवामानात बदल होतंय. कधी पाऊस तर ऊन असतो. यामुळे अनेकांना सर्दी व खोकला त्रास होतो. सुरुवातीला एवढं जरी नाही वाटलं तर पण नंतर वैताग यायला लागतो. सर्दीही कधीही लवकर बसत नाही. म्हणून आम्ही तुमच्या करिता ( Home Remedies for Common Cold and Cough In Marathi) सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय घेऊन आलो आहे.
Home Remedies for Common Cold and Cough In Marathi
लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण
आपल्या सामान्य सर्दी व खोकल्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण. हे सिरप नक्कीच सर्दी खोकल्यावर गुणकारी ठरते.
कडक अद्रकाचा चहा
कडक अद्रकाचा चहा पिल्याने फ्रेश तर वाटतेच तसेच वाहणारी सर्दी व खोकला सुद्धा कमी होण्यास मदत होते.
कोमट पाणी
कोमट पाणी पिल्याने घशातली खव खव कमी होते. तसेच घश्यातील सूज देखील कमी होते. व खोकला देखील कमी होण्यास मदत होते.
दूध आणि हळद
सर्व भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक आवश्यक घटक म्हणजे हळदी. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतात. झोपण्याआधी गरम हळदीचे दूध पिल्याने सर्दी व खोकला बरा होतो.
मीठाच्या पाण्याने गुळण्या
मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे हे सर्दी व खोकल्यासाठी खूप महत्वाचे असते. सर्दी व खोकला असल्यास कोमट मिठाच्या पाण्यामध्ये गुळण्या केल्यास सर्दी व खोकला कमी होण्यास मदत होते.
मसाला चहा
आपण जर आपल्या चहामध्ये तुळस, आले आणि काळी मिरपूड घालून बनवला तर, त्या मसाला चहाने सर्दी व खोकला कमी होण्यास मदत होते.
अद्रक आणि तुळसीचे केलेले मिश्रण
अद्रकाचा रस काढा व त्यामध्ये तुळशीचे पाने घाला. नंतर त्या मिश्रणामध्ये मध घाला. हे मिश्रण घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
तर कसा वाटलं लेख Home Remedies for Common Cold and Cough In Marathi आम्ही या लेखात माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु कोणते राहिले असतील आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आम्ही नक्की लेखामध्ये समावेश करू. तसेच काही आमच्यासाठी सुधारणा करण्यासाठी काही पॉईंट्स असतील तर ते सुद्धा कंमेंट मध्ये सांगा. आम्हाला आवडल्यास नक्की लेखामध्ये समाविष्ठ करू.
हे लेख सुद्धा नक्की वाचा.
- 7 Days Names in Marathi
- Colours Name In Marathi
- Corona Patient Care In Marathi
- Benefits Of Apple In Marathi
दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……
Disclaimer: Information used in the blog (Article) doesn’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purposes. We don’t claim anything in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details at [email protected]. We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.