List Of Body Parts In Marathi | शरीराचे अवयव । Human Body Parts Names In Marathi

List Of Body Parts In Marathi | शरीराचे अवयव । Human Body Parts Names In Marathi

LIST OF BODY PARTS IN MARATHI

नमस्कार मित्रांनो !

आपल्याला खूप साऱ्या गोष्टीचे नाव फक्त इंग्लिश मध्ये माहिती असते परंतु फार कमी वेळेस मराठी मध्ये माहिती असत. खूप साऱ्या लोकांना मराठी शिकण्याची असते. म्हणूनच आम्ही List Of Body Parts In Marathi घेऊन आलो आहे.

खाली List Of Body Parts In Marathi देण्यात आली आहे.

क्रमांक In English – इंग्लिश मध्ये In Marathi – मराठी मध्ये 
Bodyशरीर 
Headडोके 
Brainमेंदू 
Faceचेहरा 
Earकान 
Noseनाक 
Eyesडोळे 
Cheekगाल 
Lipहोठ 
१०Mouthतोंड 
११Jawजबडा 
१२Teethदात 
१३Backपाठ 
१४Tongueजीभ 
१५Eyeballबुबुळ 
१६Pupilडोळ्यातली बाहुली 
१७Nostrillनाकपुडी 
१८Chinहनुवटी 
१९Boneहाड 
२०Neckमान 
२१Shoulderखांदा 
२२Chestछाती 
२३Heartहृदय 
२४Lungफुफ्फुसे 
२५Bloodरक्त 
२६Backboneमणका 
२७Breastस्तन 
२८Armदंड 
२९Handहात 
३०Wristकंबर 
३१Palmपंजा 
३२Sole of palmतळहात 
३३Fistमुठ्ठी 
३४Fingerबोट 
३५Thumbआंगठा 
३६Index fingerतर्जनी
३७Middle fingerमधले बोट
३८Ring finger/ 4th fingerअनामिका
३९Small fingerकरंगळी
४०Nailनख 
४१Stomachपोट 
४२Belly buttonबेंबी 
४३Waistकंबर 
४४Legपाय 
४५Thighमांडी 
४६Kneeगुडघा 
४७Calfपोटरी 
४८Ankleघोटा 
४९Footपाहुल 
५०Sole of footतळवा 
५१Heelटाच 
५२Beardदाढी 
५३oustacheमिशी 
५४Jointसांधा 
५५Whiskersकल्ले 
List Of Body Parts In Marathi

तर कसा वाटलं लेख मित्रांनो…! आम्ही या लेखात सर्वच अवयव मराठीमध्ये लिहिले आहेत. तसेच कोणते अवयव राहिले असल्याच आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *