Marathi Barakhadi | मराठी बाराखडी । स्वर | व्यंजन | मुळाक्षरे

मराठी बाराखडी | Marathi Barakhadi | स्वर | व्यंजन | मुळाक्षरे

Marathi Barakhadi
Marathi Barakhadi

नमस्कार मित्रांनो,

आज आपण या लेखामध्ये Marathi Barakhadi तसेच स्वर, व्यंजन, मुळाक्षरे या विषयी माहिती घेणार माहिती घेणार आहोत. आपल्या मराठी भाषेची सुरुवात स्वर आणि व्यंजनांपासूनच होते. जेव्हा स्वर आणि व्यंजन एकत्र येतात , जेव्हा अक्षर तयार होतात तेव्हा त्या संचाला Marathi Barakhadi (मराठी बाराखडी) म्हणतात. याच स्वर आणि व्यंजन जोडीला मराठी बाराखडी म्हणतात.

स्वर म्हणजे काय? । Marathi Swar

आपल्या मराठी भाषेमध्ये असावं काही शब्द आहेत, ज्यांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा तोंडातील इतर कुठल्याही अवयवला स्पर्श होत नाही. मूळ बाराखडीमध्ये आपण १२ स्वर वापरतो. पण चौदाखडी एक नवीन गोष्ट आहे. यात आपण आणखी दोन म्हणजे बाराखडी अधिक दोन म्हणजे चौदा स्वर वापरतो. (ॲ आणि ऑ हे दोन स्वर चौदाखडी मधे समाविष्ट आहेत)

Marathi Swar

अ इ उ ऐ अंअःऋ 
Marathi Barakhadi

मराठी बाराखडी व्यंजनMarathi Vyanjan 

व्यंजन म्हणजे काय? | Marathi Vyanjan

व्यंजन म्हणजे मुळाअक्षरांमधील असे शब्द यांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श  हा तोंडातील इतर अवयांना होतो. यात जीभ ही कंठाला, टाळूला, दाताला आणि ओठाला स्पर्श करत असते.

ड़
त्र
क्षज्ञ
व्यंजन म्हणजे काय? | Marathi Vyanjan
Marathi Barakhadi
Marathi Barakhadi

बाराखडी म्हणजे काय? | Marathi Barakhadi

जेव्हा बारा स्वर आणि 36 व्यंजने एकत्र करून जो संच तयार होतो त्याला बाराखडी असे म्हणतात.

काकिकीकुकूकेकैकोकौकंकः
खाखिखीखुखूखेखैखोखौखंखः
गागि
गीगुगूगेगैगोगौगंगः
घाघिघीघुघूघेघैघोघौघंघः
चाचिचीचुचूचेचैचोचौचंचः
छाछिछीछुछूछेछैछोछौछंछः
जाजिजीजुजूजेजैजोजौजंजः
झाझिझीझुझूझेझैझोझौझंझः
त्रत्रात्रित्रीत्रुत्रूत्रेत्रैत्रोञौञंञः
टाटिटीटुटूटेटैटोटौटंटः
ठाठिठीठुठूठेठैठोठौठंठः
डाडिडीडुडूडेडैडोडौडंडः
ढाढिढीढुढूढेढैढोढौढंढः
णाणिणीणुणूणेणैणोणौणंणः
तातितीतुतूतेतैतोतौतंतः
थाथिथीथुथूथेथैथोथौथंथः
दादिदीदुदूदेदैदोदौदंदः
धाधिधीधुधूधेधैधोधौधंधः
नानिनीनुनूनेनैनोनौनंनः
पापिपीपुपूपेपैपोपौपंपः
फाफिफीफुफूफेफैफोफौफंफः
बाबिबीबुबूबेबैबोबौबंबः
भाभिभीभुभूभेभैभोभौभंभः
मामिमीमुमूमेमैमोमौमंमः
यायियीयुयूयेयैयोयौयंयः
रारिरीरुरूरेरैरोरौरंरः
लालिलीलुलूलेलैलोलौलंलः
वाविवीवुवूवेवैवोवौवंवः
शाशिशीशुशूशेशैशोशौशंशः
सासिसीसुसूसेसैसोसौसंसः
हाहिहीहुहूहेहैहोहौहंहः
ळाळिळीळुळूळेळैळोळौळंळः
क्षक्षाक्षिक्षीक्षुक्षक्षेक्षैक्षोक्षौक्षंक्षः
ज्ञज्ञाज्ञिज्ञीज्ञुज्ञूज्ञेज्ञैज्ञोज्ञौज्ञंज्ञः
Marathi Barakhadi

ता Barakhadi marathi मधे २ नवीन स्वरांचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन नवीन स्वर आहेत ‘ॲ’ आणि ‘ऑ’ . हे २ नवीन स्वर जोडल्यामुळे ,बाराखडी ही १४ स्वरांची झाली आहे. या पुढे बाराखडीला १४ स्वर म्हणून चौदाखडी असे म्हणतले जाणार आहे.

हा विडिओ पाहून तुम्हाला अजून जास्त Marathi Barakhadi कळेल

Marathi Barakhadi

हे सुद्धा वाचा

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. तसेच काही Suggestion कंमेंट मध्ये नक्की कळवा.

हे पण वाचा Wikipedia

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

शेअर करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *