Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra
Shani Mantra

नमस्कार मित्रांनो,

आपल्या सर्वांना तर माहितीच आहे कि हिंदू धर्माध्ये देव -देवतांना खूप जास्त महत्व आहे. कोणत्या शुभकार्यला सुरवात करण्याआधी देवाला स्मरण केल्या जाते.

आपल्या सर्वाना शनी देवाविषयी माहितीच आहे. शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. शनिवारी त्यांची मंदिरात जावून पूजा अर्चना करीत असतो. शनि देवाला कर्मफळ दाता मानले गेले आहे तसेच न्यायाचा देवता म्हटलं जातं. मान्याता आहे की शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार ते फळ देत असतात. तसेच शनी देवाला सर्व नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ गणले जाते..

आम्ही आजच्या या लेख मध्ये Shani Mantra – शनि मंत्र मराठी मध्ये घेऊन आलो आहे. या मंत्राचा जप तुम्ही नियमितपणे केल्यास तुमच्यावर देखील शनि देवाची कृपा होईल.

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra
शनी देवतेचा वैदिक मंत्र

शनी देवतेचा वैदिक मंत्र

ॐ शन्नो देवी रभिष्टय आपो भवन्तु पीपतये शनयो रविस्र वन्तुनः।

ज्योतिषशस्त्रनुसार शनी साडेसाती सुरू असलेल्यांनी या शनी देवतेच्या या मंत्राचे उच्चारण केल्याने. या मंत्रामुळे साडेसातीचा प्रभाव दूर होण्यास मदत होते. या मंत्र्याला शनी देवतेचा हा वैदिक मंत्र असल्याचे मानले जाते. अशी मान्यता आहे कि या मंत्राचा २३ हजार जप केल्याने साडेसातीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी केला जाऊ शकतो, असे सांगितले जाते.

शनी देवतेचा पौराणिक मंत्र

Shani Mantra
Shani शनी देवतेचा पौराणिक मंत्र

नीलांजन समाभासं ,रवि पुत्रं यमाग्रजम।

छाया मार्तण्ड सम्भूतं, तं नमामि शनैश्चरम ।।

शनीदेव हा सूर्यपुत्र आहे. सूर्याचा पुत्र असलेला शनीदेव महादेव शिवशंकरांना आपला गुरू मानतो. शनीदेवाला न्याया देवता मनाला जातो . माणसाच्या चांगल्या आणि चुकीच्या कर्माची फळे व शिक्षा शनी देवता देते, अशी मान्यता आहे. केवळ शनी जयंती दिनी नाही, तर प्रत्येक शनिवारी या मंत्राचे पठण करायाला हव. तसेच शनी देवतेला तेल अर्पण करावे, असे सांगितले जाते.

शनी देवतेचा बीज मंत्र

Shani Mantra
शनी देवतेचा बीज मंत्र

ॐ शं शनैश्चरायै नम: ।।

ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम: ।।

शनी हा नवग्रहांपैकी महत्त्वाचा ग्रह आहे. शनीची वक्र दृष्टी पडू नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. शनी ग्रह न्याय देवता असल्यामुळे तो कधीही कुणावरच अन्याय होऊ देत नाही, अशी मान्यता आहे. शनीची साडेसाती केवळ वाईट असते, असे नसते. तर ती शुभफलदायी सुद्धा असते. साडेसातीचा संपूर्ण काळ प्रतिकूल नसतो. साडेसातीच्या काळात भरभराट व चांगलं झाल्याची अनेक उदाहरणे आपण देऊ शकतो. शनी जयंतीला या शनी देवतेची प्रतिमा समोर ठेवून या बीज मंत्रांचा जप करावा, असे सांगितले जाते.

शनी गायत्री मंत्र

Shani Mantra
Shani Mantra – शनी गायत्री मंत्र

ऊं कृष्णांगाय विद्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात ।।

जसा देवीचा गायत्री मंत्र असतो , तसा अनेक देवतांचा गायत्री मंत्र आहे. तसेच मंत्र हा शनीचा गायत्री मंत्र आहे. शनी जयंती दिनी शनीच्या या गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे शनी साडेसाती आणि शनी महादशेचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते, अशी मान्यता आहे. केवळ शनी जयंती दिनी नाही, तर प्रत्येक शनिवारी सायंकाळी पिंपळ आणि शमीच्या झाडाखाली दिवा प्रज्ज्वल करणे फायदेशीर ठरते, असे सांगितले जाते.

​अन्य मंत्र

Shani Mantra
​अन्य मंत्र Shani Mantra

ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिया।

कंटकी कलही चाऽथ तुरंगी महिषी अजा।।

शनेर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्।

दुःखानि नाशयेन्नित्यं सौभाग्यमेधते सुखम।।

ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज सकाळी अंघोळकरून या मंत्राचे पठण करावे. यामुळे शनी महादशा सुरू असताना होणारे कष्ट आणि प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. शनी साडेसाती आणि शनी महादशेचा प्रभाव कमी होण्यासाठी हे सर्व मंत्र देण्यात आले असून, यथाशक्ती या मंत्रांचे पठण करावे, असा सल्ला दिला जातो.

तर मित्रांनो हे सर्व शनी मंत्र आहेत. शनी देवाचे हे मंत्र पठण करायला विसरू नका.

खालील विडिओ पाहून तुम्हाला मंत्र पठण करायला मदत मिळेल.

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

हे सुद्धा वाचा

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *