• Skip to primary navigation
  • Skip to main content
  • Skip to primary sidebar
  • Skip to footer

दर्जा मराठीचा!

मराठी पाऊल पडते पुढे!

  • प्रेरणास्तळ
  • प्रसंगाचे बोल
  • माहिती
    • पक्षी आणि प्राणी
    • वृक्ष, फळ आणि फुले (संबंधित)
    • सण आणि उत्सव

Share Market Information In Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय?

February 23, 2022

Table of Contents

  • Share Market Information In Marathi । शेअर मार्केट विषयी माहिती
    • शेअर मार्केट विषयी माहिती । Share Market Information In Marathi
    • Share Market मध्ये कंपनी केव्हा दिसते ?
    • IPO म्हणजे काय ? – Share Market Basic Information
    • शेअरचे प्रकार – Types Of Shares
      • Equity Share (इक्विटी शेअर )
      • Preference Share (प्रेफरन्स शेअर)
      • DVR Share (डी वी आर शेअर)
    • Stocks खरेदी कसा करावा? । Share Market Information In Marathi
      • What Is Trading? । शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय?
      • Types Of Trading – ट्रेडिंगचे प्रकार .
        • Intra-day Trading
        • Positional trading
        • Swing trading
      • Important terms – महत्वाचा बाबी
        • Invester
        • Trader
        • Trading account
        • Demat account 
        • Bank Account

Share Market Information In Marathi । शेअर मार्केट विषयी माहिती

Share Market Information In Marathi
Share Market Information In Marathi

नमस्कार मित्रांनो,

शेअर मार्केट हे नाव तुम्ही बरेचदा ऐकलं असणार. बरेच लोक यात गुंतवणून करतात. परंतु काही लोकांना या विषयी माहिती नसते. म्हणून ते कधी या विषयी एवढा विचार करत नाहीत. आज शेअर मार्केट ( Share Market Information In Marathi ) विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.

शेअर मार्केट विषयी माहिती । Share Market Information In Marathi

शेअर मार्केट बरीच नावे आहेत. शेअर म्हणजे एक भाग. स्टॉक मार्केट हे सर्व या शेअर म्हणजेच भागावर चालते. शेअर मार्केट एक असं मार्केट असत जिथे शेअर घेतले किंवा विकले जातात. आपण कोणत्या पण कंपनीचे शेअर विकत घेतले तर म्हणजे आपण त्या कंपनीचे हिस्सेदार अहो. तुम्ही जेवढे पैसे लावेल तेवढयाच हिशोब्याच्या काही टक्के मालकीचे तुम्ही त्या कंपनीचे होऊन जातात.

म्हणजे असं असते कि जर भविष्यामध्ये त्या कंपनीला फायदा झाला तर तुम्ही लावलेले पैसे तुम्हाला दुप्पट मिळणार. आणि खूप तोटा झाला तर एक पैसाही मिळणार नाही. शेअर मार्केट मध्ये पैसे कमवन एवढं सोपं आहे तेवढंच गमवन सुद्धा. कारण सतत चढ- उतार सुरूच असते.

आपल्या भारत देशामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) असे दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.

Share Market मध्ये कंपनी केव्हा दिसते ?

Share Market मध्ये सूचिबद्ध होण्यासाठी कंपनीला Exchange कडून अनेक लेखी अनेक करार करावे लागतात. त्या कराराअंतर्गत कंपनीला वेळोवेळी आपल्या क्रियांची माहिती बाजाराला द्यावी लागते. आशा माहितीमध्ये गुंतवणूकदारांच्या हितावर परिणाम होणाऱ्या माहिती सुद्धा समाविष्ठ असतात.

कंपनीचे मुल्याकंन कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे केले जाते आणि या मूल्यांकाच्या आधारावर मागणी कमी किंवा जास्त जाल्यास त्या कंपनीच्या शेअरची किंमतीत चढ व उतार होतो. जर कोणतेही कंपनी लिस्टिंग करारच्या नियमच पालन करत नाही आणि नियमच उल्लंघन केल्यास आढळ्यास SEBI त्यास एक्सचेंजमधून काढून टाकण्यासाठी कारवाई केली जाते.

IPO म्हणजे काय ? – Share Market Basic Information

Share Market Information In Marathi
Share Market Information In Marathi

जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारात आपले शेअर आणते, तेव्हा ते IPO (Initial Public Offer) साठी जातात आणि नंतर तोच गुंतवणूकदारांनी खरेदी करतात. खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत. त्यांना थेट भाग (share) विक्री करता येत नाही. यासाठीच IPO जाहीर केला जातो. IPO मार्फत खाजगी कंपनीचे शेअरची शेअर बाजारात नोंद होते. व भाग विक्रीला प्रारंभ होतो. जेव्हा खाजगी कंपनीची शेअर बाजारात नोंद होते, तेव्हा ती कंपनी सार्वजनिक होते.

शेअरचे प्रकार – Types Of Shares

शेअर ३ मुख्य प्रकार असतात.

  • Equity Share (इक्विटी शेयर)
  • Preference Share (प्रेफेरन्स शेयर )
  • DVR Share (डी वी आर शेयर)

Equity Share (इक्विटी शेअर )

तुम्ही बरेच्या वेळा जे कोणी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करते त्या कडून equity हा शब्द ऐकलंच असणार. कधी इक्विटी शेयर, कधी इक्विटी कॅपिटल पण नेमकं इक्विटी म्हणजे काय?

इक्विटी म्हणजे भाग किंवा हिस्सा असा होतो.

उदाहरण- समजा जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आणि तुम्ही त्या कंपनीचे काही शेअर विकत घेतले असतील. तर याचाच अर्थ असा आहे तुमचा त्या कंपनीमध्ये हिस्सा किंवा भाग आहे त्यालाच इक्विटी म्हणतात.

जेव्हा स्टॉक एक्सचेंज मध्ये सुचीबद्ध कंपनी आपले शेअर्स जारी करते तेव्हा त्या शेयर्स ला इक्विटी शेअर्स (Equity Share) असे म्हणतात.

जर तुम्ही इक्विटी शेअर घेतले आणि आणि ते शेअर पुढे खूप वाढले तर तुम्हाला जास्त नफा होऊ शकतो आणि कमी झाले तर तोटा सुद्धा. इक्विटी शेअर चे परिणाम सारखे कधीच नसतात. इक्विटी शेअरला voting चा अधिकार असतो.

[हे पण वाचा – Corona Patient Care In Marathi ]

Preference Share (प्रेफरन्स शेअर)

इक्विटी शेअर नंतर प्रेफरन्स शेअर  घेतल्या जाते, प्रेफरन्स शेअरचा होल्डरचा हा नफा फिक्स असतो. तोच वर्षय अखेरीस त्याला मिळतो. प्रेफरन्स शेअर होल्डर कंपनीच्या बैठकीत कधीच vote करू शकत नाही. प्रेफरन्स शेअर होल्डरला तेवढा अधिकार नसतो.

What are Voting Rights? (Voting Right काय असत?)

उदाहरण- जस आपल्या भारत देशामध्ये निवडणुकीच्या वेळी प्रत्येक १८ वर्षावरील वक्तीला voter card (मतदान कार्ड ने) एक vote करू शकतो. आणि व्यक्तीला जास्त vote मिळतात ती व्यक्ती जिंकते.

Voting Rights चा अर्थ म्हणजे दर वर्षी listed कंपनीची एकदा तरी AGM (Annual General Meeting) होते त्या meeting मध्ये कंपनीसाठी काही desicion मत घेतल्या जाते व त्या साठी वोटिंग Voting घेतल्या जाते त्या Voting अधिकाराला Voting Rights म्हणतात.

Equity Share धारकाला त्याच्या जवळ असणाऱ्या शेअरच्या नंबर नुसार vote करता येत. जर तुमच्या जवळ १० Equity Share आहेत, तर तुम्ही १० vote करू शकता.

DVR Share (डी वी आर शेअर)

DVR Share म्हणजेच Differential Voting Rights. इक्विटी शेअर सारखाच डी वी आर शेअरला सुद्धा voting अधिकार असतो.

DVR Share ला Voting Rights असतात पण परंतु ते निश्चित असतात. परंतु जर तुमच्या कडे १० DVR Share असतील तर तुम्हाला १ च Vote करता येते.

उदाहरण– TATA MOTORS चे 10 शेअर आहेत तर १० vote करता येईल. आणि तेच TATA DVR चे १० शेअर असतील तर १ च vote करता येईल.

Stocks खरेदी कसा करावा? । Share Market Information In Marathi

स्टॉक खरेदी करण्यासाठी, सर्वात पहिले आपल्याला हे ठरवायचं कि ब्रोकरची म्हणजेच दलाला कडून मदत घ्यावी कि नाही?

जर तुम्ही ब्रोकरची मदत घेत असाल तर सर्वात पहिले आपल्याला खाते ओपन करावे लागणार, त्यास डीमॅट खाते म्हणतात. आपण हे खाते आपल्या ब्रोकर कडून सुद्धा ओपन करू शकतो. ब्रोकर मार्फत स्टॉक खरेदी करण्यात खूप फायदा असतो. एक म्हणजे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळते आणि दुसरे म्हणजे तुम्हाला शेअर बाजाराची पूर्ण माहिती सुद्धा मिळते. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी ब्रोकर तुमच्या काढून काही फी आकारतो.

जेव्हा जेव्हा शेअर घेता किंवा विकत तेव्हा त्याचे पैसे डिमॅट अकाउंट मध्ये येतात. तुमचे डिमॅट खाते हे तुमच्या बँकेशी लिंक असते. तुम्ही तुमच्या डिमॅट खातातले पैसे तुमच्या बँकेत कधीपण पैसे पाठवू शकता.

आता बरेच अशे online अँप्लिकेशन सुद्धा आहेत जे फार सोपे आहे स्टॉक खरेदी करण्यासाठी ते तुम्हाला online मिळतील. जसे कि

What Is Trading? । शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय?

Share Market Information In Marathi
Share Market Information In Marathi

स्टॉक मार्केट मध्ये किती वेळा तरी Trading हा शब्द ऐकलं असणार. जेव्हा एखादी व्यक्ती स्टॉक खरेदी करते तेव्हा त्या व्यक्तीचे मुख्य उद्दिष्ट हे असते कि त्या स्टॉकच्या किंमतीत वाढ झाल्यावर ते स्टॉक विकून त्यातून नफा कमवणे. हा नफा खरेदी किंवा विक्री करण्याच्या प्रक्रियेला Trading म्हणतात.

Types Of Trading – ट्रेडिंगचे प्रकार .

तसे, तर बरेच प्रकारचे Trading आहे. परंतु प्रामुख्याने 3 प्रकारचे trading बरेच लोक पसंत करतात.

Intra-day Trading

एकाच दिवशी शेअरची खरेदी किंवा विक्री करणे याला Intra-day Trading म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती शेअर खरेदी करते आणि त्याच दिवशी मार्केट बंद होण्याआधी विकते. त्याला Intra-day Trading , एक दिवसीय व्यापार म्हणतात.

शेअर मार्केटला प्रत्येक सेकेंडला चढ-उतर सुरु असतो याचाच फायदा घेऊन लोक Intra-day Trading करतात आणि पैसे कमवतात. परंतु Intra-day Trading जेवढं चांगलं आहे तेवढं risky सुद्धा असते, बरेचदा यात खूप तोटा सुद्धा होऊ शकतो.

Positional trading

Positional trading मध्ये एका दिवसापासून तर एका आठवडाच्या कालावधी पर्यंत शेअर घेतला जातो. यामध्ये प्रत्येक कंपनीच्या शेअर्स चे analysis केले जाते. शेअर्स च्या किमतीमध्ये होणाऱ्या चढ उताराचा सविस्तर अभ्यास केला जातो. या आठवड्यात कधी एखाद्या शेअर ची किंमत वाढेल आणि कधी कमी होईल असे तर्क लावले जातात आणि त्यानुसार शेअर्स खरेदी केले जातात. Positional trading मध्ये Risk थोडी कमी असते Intra-day Trading पेक्षा. कारण यात ६-७ दिवसाचा कालावधी असतो.

Swing trading

यामध्ये ट्रेडिंगची प्रक्रियामध्ये आठवडे पासून तर एका महिन्यापर्यंत पूर्ण केली जाते. स्टॉक खरेदी केल्यानंतर, गुंतवणूकदार आठवड्यात किंवा महिन्यासारख्या काळासाठी ते आपल्याजवळ ठेवतात व यानंतर, स्टॉक ची किंमत वाढण्याची वाट पाहतात आणि योग्य किंमत वाढल्यास आल्यास ते stocks विकून टाकतात आणि नफा कमवतात.

Important terms – महत्वाचा बाबी

Share Market Information In Marathi
Share Market Information In Marathi

Share Market Information In Marathi

Invester

Invester म्हणजे अशे लोक जे भविष्यात पैसे कमवायचा हेतूने स्टॉक मार्केट मध्ये पैसे Invest करतात त्याला Invester म्हणतात. Investor हे कोणताही शेअर हा long term साठी खरेदी करतात त्यामुळे या व्यवहाराला long term trading असे देखील म्हटले जाते

Trader

Stock मार्केट मध्ये आणखी एका प्रकारचे लोक असतात ज्याला traders असे म्हणतात. हे ट्रेडर्स नेहमी कमी कालावधी साठी शेअर्स खरेदी करतात आणि ते कमी वेळातच विकून नफा कमातात. Traders हे प्रत्येक शेअर जास्तीत जास्त एखाद्या महिन्यापर्यंत च ठेवतात.

Trading account

या खतामध्ये तुम्ही शेअरची खरेदी किंवा विक्री करता. यातूनच तुम्ही खरेदी किंवा विक्री शेअरची ऑर्डर stock exchange ला पाठवली जाते. त्यामुळे Invester असो trader त्याला Trading account काढावे लागतो.

Demat account 

ट्रेडिंग सोबतच अजून एक अकाउंट ओपन केले जाते त्याला डिमॅट अकाउंट म्हणतात. हे अकाऊंट ट्रेडिंग अकाउंट सोबत लिंक असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता ते डिमॅट अकाउंट मध्ये जमा होते. तसेच विकलेले शेअर्स डिमॅट अकाउंट मधून डिलिट होतात. डिमॅट अकाउंट हे storage च काम करते.

Bank Account

तुमचे कोणत्याही एखाद्या बँकेत अकाउंट असणे फार आवश्यक असते. कारण शेअर बाजारात पैश्यांचे सर्व व्यवहार याच अकाउंट मार्फत होतात. हे अकाउंट तुमच्या ट्रेडिंग अकाउंट सोबत तर लिंक असतेच. म्हणजे तुम्ही जर एखादा शेअर्स खरेदी केला तर त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा होते आणि जर एखादा शेअर्स विकला तर त्याची मिळालेली रक्कम देखील तुमच्या याच बँक खात्यात जमा होत असते. त्यामुळे तुमचे स्वतःचे बँक खाते असणे खूप जास्त गरजेचे असते.

खालील विडिओ पाहिल्यावर तुम्हाला अजून छान कळेल. Share Market Information In Marathi .

शेअर मार्केट विषयी माहिती । Share Market Information In Marathi

तर कसा लेख Share Market Information In Marathi. आम्ही बरेचशा शेअर मार्केट विषयी सांगितल्या आहेत. तरी कोणत्या राहिल्या असतील तर आम्हला [email protected] नक्की कळवा. तसंच चांगला वाटल्यास कंमेंट मध्ये नक्की कळवा. आणि शेअर करायला विसरू नका. तसेच काही Suggestion, point improvement आम्हला वरील मेल ऍड्रेस पाठवा.

धन्यवाद्!!!!

विकिपीडिया – शेअर मार्केट

दर्जामराठीवर लेख वाचल्याबद्द्दल धन्यवाद!!!

Disclaimer: Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected] We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

शेअर करा

Filed Under: माहिती Tagged With: DVR Share (डी वी आर शेयर), Equity Share, share market, Share Market Information In Marathi, Trading account, Types Of Shares, What Is Tradin, इक्विटी शेयर, डिमॅट अकाउंट, प्रेफेरन्स शेयर, शेअर मार्केट विषयी माहिती, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय?, शेअरचे प्रकार - Types Of Shares

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Follow Us

Categories

  • प्रसंगाचे बोल (6)
  • प्रेरणास्तळ (1)
  • माहिती (45)
    • पक्षी आणि प्राणी (2)
    • वृक्ष, फळ आणि फुले (संबंधित) (6)
    • सण आणि उत्सव (2)
How To Control Anger In Marathi । रागावर नियंत्रण कसे मिळवावे (1)

How To Control Anger In Marathi? । रागावर नियंत्रण कसे मिळवावे?

Surya Namaskar Information In Marathi | सूर्यनमस्कार माहिती मराठीमध्ये

2 To 30 Padhe In Marathi

2 To 30 Padhe In Marathi । मराठी पाढे । Tables In Marathi

Mantra Pushpanjali in Marathi (1)

मंत्र पुष्पांजली । Mantra Pushpanjali In Marathi

Benefits Of Drinking Water In Marathi

Health Benefits Of Drinking Water In Marathi | पाणी पिण्याचे फायदे

Dry Fruits Name in Marathi

24 Dry Fruits Name in Marathi | सुकामेवा

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Fruits name in marathi

40 Fruits Name In Marathi | फळांची नावे

Archives

  • May 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • October 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021

Search

Footer

  • Terms and conditions
  • Privacy Policy
  • DMCA
  • Contact Us
  • About Us
  • Sitemap
DMCA.com Protection Status

Copyright © 2022 Darjamarathi.in (All Images, Videos, Quotes & Some of The Information Used In Website Belongs To Their Respective Owners.)