मराठी बाराखडी | Marathi Barakhadi | स्वर | व्यंजन | मुळाक्षरे नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये Marathi Barakhadi तसेच स्वर, व्यंजन, मुळाक्षरे या विषयी माहिती घेणार माहिती घेणार आहोत. आपल्या मराठी भाषेची सुरुवात स्वर आणि व्यंजनांपासूनच होते. जेव्हा स्वर आणि व्यंजन एकत्र येतात , जेव्हा अक्षर तयार होतात तेव्हा त्या संचाला Marathi Barakhadi (मराठी […]