Kabaddi Information In Marathi|या कबड्डी विषयी माहिती कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ आहे आणि भारतातील जवळजवळ सर्वत्र तो लोकप्रिय आहे. तर हा खेळ सुरु झाला तरी कधी पासून. या विषयी काही नक्की नाही सांगू शकत परंतु काही तज्ञाच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्यू ने या खेळची सुरुवात केली होती. काही लोकांच्या नुसार कब्बडी हा खेळ […]