Lion Information In Marathi-सिंहविषयी माहिती सिंह हा प्राणी प्राण्यांच्या राजा मानला जातो. जंगल हे सिंहांचे नैसर्गिक घर आहे. त्याच्या शक्ती व सामर्थ्यमुळे ‘जंगलाचा राजा’ म्हटले जाते. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे म्हणजेच तो इतर प्राण्यांचे मांस खातो. सर्वसामान्यपणे जेथे सिंह आढळतात ते आफ्रिका आणि आशिया हे देश आहेत. शरीर स्वरूप सिंहाचे डोके लहान गोल, लहान […]