Mango Information In Marathi Mango Information In Marathi: आंबा आपल्या सर्वांच आवडत फळ. आंबाच नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं ना. अश्याच या लाडक्या फळाविषयी माहिती जाणून घेऊया. आंबा हा फळाचा राजा. असेच म्हणूनच आंबा ओळखल्या जातो. आंब्याचे झाड हे लंबे आणि जाड खोड आणि रुंद, गोलाकार छत असलेल्या फांद्या असतात. आंबाच्या झाडाची पाने चमकदार आणि […]