आज आपण या लेखामध्ये आरतीनंतर म्हंटल्या जाणाऱ्या मंत्र पुष्पांजली जाणून घेणार आहोत. मंत्र पुष्पांजली ही आरती नंतर देवाला वंदन करण्यासाठी तसेच देवाची स्तुती करण्यासाठी म्हणत असतात. मंत्र पुष्पांजली । Mantra Pushpanjali In Marathi ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।। ॐ राजाधिराजाय […]