Vegetables Name In Marathi | भाज्यांची नावे । Vegetables In Marathi

Vegetables Name In Marathi । मराठीमध्ये भाज्यांची नावे

Vegetables Name In Marathi
Vegetables Name In Marathi

नमस्कार मित्रांन्नो,

कसे आहेत सर्व ? मजेत ना.. आणि असल्याचं हवं…..

आपल्या सर्वांनां प्रत्येक फळांचे, फुलांचे, वस्तूंचे नावे हे सर्व इंग्लिश मध्येच माहिती असत. म्हणूनच आम्ही तुमच्या करीता भाज्यांची नावे मराठी (Vegetable Name In Marathi) मध्ये घेऊन आलो आहेत.

Vegetables Name
Vegetables In Marathi

[ हे पण वाचा – Mango Information In Marathi  ]

Vegetable Name In Marathi

Vegetables Name In EnglishVegetables Name In Marathi
Cauliflowerफुलकोबी
Coriander leavesकोथिंबिर
Cornमका
Black-eyed beansचवळी
Cucumberकाकडी
Drumstickशेवग्याची शेंग
Field Beansवाल
Garlicलसूण
Gherkinsतोंडले
Green Chiliहिरवी मिरची
Green Peasवाटाणा
Ivy Gourdतोंडले
Jackfruit (raw)फणस 
Lady Fingerभेंडी
Long Beansचवळी
Onionकांदा 
Potatoबटाटा
Pumpkinभोपळा
Ridgegourdदोडका
Sweet Potatoरताळे 
Mint leavesपुदिना
Fenugreek Leavesमेथी
Gingerआल
Spinachपालक
Radishमुळा
Chestnutशिंगाडा
ridge gourd luffaदोडका , शिराळे
Gongura Leavesअंबाडी 
Vegetables name list in english and marathi

तर भाज्यांची नावे Vegetables Name In Marathi हा लेख आवडला कि नाही. आणि हो आम्ही काही भाज्यांची नावे हा लेखात समाविष्ट करतच राहू. ज्या भाज्यांची नावे राहिली असल्यास व तुमच्या जवळ लेखविषयी सूचना आणि मार्गदर्शन असल्यास आम्हला मेल द्वारे किंवा कंमेंट करून कळवा. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

इंग्लिश मध्ये भाज्यांची माहिती करीता इथे वाचा

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *