Corona Patient Care In Marathi – कोरोना झाल्यावर लवकर बरं होण्याकरिता कशी काळजी घ्यावी ? तुम्हाला कोरोना झालाय आणि तुम्ही होम आयसोलेशन असाल तर तर हा लेख तुमच्या साठी फार महत्वाचा ठरणार आहे. सर्व काही जाणून घेण्या काही महत्वाच्या सूचना : आधी तुम्ही डॉक्टरच्या संपर्कात असणे फार महत्वाचे आहे. तसेच तब्येत खूप खराब वाटत असेल […]