Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे कि हिंदू धर्माध्ये देव -देवतांना खूप जास्त महत्व आहे. कोणत्या शुभकार्यला सुरवात करण्याआधी देवाला स्मरण केल्या जाते. आपल्या सर्वाना शनी देवाविषयी माहितीच आहे. शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. शनिवारी त्यांची मंदिरात जावून पूजा अर्चना करीत असतो. शनि देवाला कर्मफळ दाता […]