Table of Contents
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi 2022 | Wedding Anniversary Wishes In Marathi
राम राम मित्रांनो! यंदा आपण Best Marriage Anniversary Wishes in Marathi घेऊन आलो आहोत. लग्नाचा वाढदिवस जीवनातील खास दिवसांपैकी एक असतो. यादिवशी पती-पत्नी यांच अतूट बंधन साजरा करण्याचा दिवस आहे. जर तुमच्या ओळखीतील कोणता जोडपं त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करीत असतील, तर तुम्हाला पण विशेष कोट्स किंवा Wedding Anniversary Wishes in Marathi म्हणजेच त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे.
म्हणूनच Best Happy Marriage Anniversary Wishes in Marathi हा लेख घेऊन आपल्या समोर आलो आहोत. या लेख मध्ये Anniversary Wishes in Marathi सोबतच Whastapp status for Wedding Anniversary in Marathi साठी पण कोट्स मिळतील. म्हणजेच तुम्ही Parents किंवा Husband & Wife यांना Marathi Anniversary Wishes देऊ शकता. तसेच तुम्ही Happy Anniversary Marathi SMS पण पाठवू शकता.
Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes In Marathi
- ❤️❣️🎉🎊😍 जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत हीच प्रार्थना आहे देवाकडे. Happy Anniversary! ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन, एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं, तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा. Happy Anniversary ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात, देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव, दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत, दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू देयश तुम्हाला भर भरून मिळू देसुख दु:खात मजबूत राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो. Happy Anniversary ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,हीच इस्वरचरणी प्रार्थना करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे, तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे, कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा……. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 आयुष्याला तुमच्या दु:खाचा स्पर्श कधीही न होवो, डोळ्यात तुमच्या कधीही अश्रु न येवो, ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो आम्ही, तुमची जोडी जीवनभर सलामत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 या शुभ दिवशी तुम्हा दोघांना वैभव, ऐश्वर्य, प्रगति, आदर्श, सुख, समाधान, संतती, आरोग्य यांचे वरदान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 ओळखीच रूपांतर मैत्रित, मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल, होतो जरी शरीराने वेगवेगळे पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो, तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो, तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Marriage Anniversary Wishes for Wife In Marathi
- ❤️❣️🎉🎊😍आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की, आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. Happy Anniversary Bayko.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा यालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा Happy Anniversary बायको.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय म्हंटली मी माझ्या आयुष्यातील तो क्षण कधीही विसरणार नाही. तू माझे जीवन पूर्ण केलेस! लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या सर्वात सुंदर स्त्रीला, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते, तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा. Happy Anniversary Bayko❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. Happy Anniversary Love❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 ९ वर्ष प्रेमाची… ९ वर्ष सहवासाची… ९ वर्ष सोबतीची… ९ वर्ष एकमेकांना जपण्याची… लग्नाच्या ९ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍अजून काय लिहायचं बाकी आहे…तुला कुठल्याही माझ्या शब्दांची गरज नाही…पण तुलाही माहितेय मला लिहायला आवडतं…तुझ्यासाठी लिहायला एक ग्रंथही कमीच पडेल…तुझ आयुष्य एक निरंतर प्रवास आहे…जे समजायला खूप सोपं पण उमगायला कठीण आहे…माझं संपूर्ण आयुष्य वेचावं लागेल यासाठी…जेवढी सरळ साधी सोपी तू , पण तेवढीच क्लिष्ट पण आहेस समजायला…या खळखळणाऱ्या झऱ्याला कुठे समुद्र कळणार म्हणा…त्यात किती रेती, किती शिंपले, किती मोती,ज्याला जे हवं ते शोधायचं, नक्की मिळतील…मी जर एक छोटासा झरा असेल तर तू वाहती नदी आहेस…शेवटी नदीला मिळायला झरा आपोआपच वाहत येणारचं…तू सागर आहेस अखंड ज्ञानाचा, माणुसकिचा, प्रेरणेचा आणि निस्वार्थतेचा… मी नेहमीच प्रश्नांवतो की,तुझी माझ्याकडून काहीच कशी अपेक्षा असत नाही…अशीच राहशील काय नेहमी माझ्यासाठी…आणि माझ्यावरच्या जडलेल्या त्या प्रेमापोटी…लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको❤️❣️🎉🎊😍
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi
- ❤️❣️🎉🎊😍I Love You हे फक्त तीन शब्द आहेत जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस. Happy Anniversary Aho!!❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात, पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे, तुम्ही माझ्या आयुष्यात आहातLove You Dear, Happy anniversary!!❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची स्वतःहून जास्त काळजी असते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या माझ्या प्रिय पतींना लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात तुमच्या साठी जागा खूप आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो .❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, जीवनाचं सार आहात तुम्ही, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात, पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात Love You Dear, Happy anniversary!.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy Anniversary Hubby!!❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही, असेल तुम्हास माझी साथ..! लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता नाही येत, बस येवढेच माहित आहे की, तुझ्याशिवाय राहता नाही येत..!हॅपी एनिवर्सरी डियर.❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद Happy Anniversary Dear !! ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुम्ही आणि तुमचे प्रेम माझ्यासाठी सर्वकाही आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सोबत राहायचे आहे. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव❤️❣️🎉🎊😍
आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes For Parents In Marathi
- ❤️❣️🎉🎊😍 खुशाल आणि जीव ओतणारं प्रेम कसं असतं, याबदल उदाहरण आमच्यासमोर ठेवण्याबद्दल धन्यवाद! देव तुम्हा दोघांना सदैव आनंदी देवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा.!❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 बहुतेक लोकांना आपल्या भविष्याचा अंदाज घेता येत नाही, पण माझ्या बाबतीत खूप सोपं आहे. मला सुरुवातीपासून माझ्या आई-बाबांचा आदर्श आहे. माझ्या आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 एकमेकांना सांभाळायची, समजून घेण्याची, आनंदी ठेवण्याची आणि प्रत्येक गोष्टींमध्ये सोबत राहण्याची प्रेरणा आपल्या पासनं घेण्यासारखी आहे. आई बाबा तुम्ही येणाऱ्या प्रत्येक वर्षी असेच आनंदी राहा. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 आई-बाबा! तुम्ही जगातील सर्व आनंद आणि प्रेमास पात्र आहात आणि आमच्यासमोर खरं प्रेम काय असतं उल्लेखनीय उदाहरण उभे केल्याबद्दल धन्यवाद. आई बाबा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 तुमचा मुलगा / मुलगी या नात्यानं मी म्हणू शकतो की, तुम्ही दोघे प्रेम, विवाह, मैत्री आणि पालकत्वासाठी परिपूर्ण प्रेरणा आहेत. तुम्ही दोघे पण सर्वगुणसंपन्न आहात. आई बाबा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! ❤️❣️🎉🎊😍
- ❤️❣️🎉🎊😍 खूप लोकांना कीर्ती, यश किंवा पैसा पाहिजे असतो, परंतु जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी आपल्या पावलावर पाऊल ठेवू इच्छितो आणि तुमच्या दोघांप्रमाणेच मी पण माझ्या जोडीदारासोबत असेच प्रेमळ नाते ठेवू इच्छितो. आई बाबा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! ❤️❣️🎉🎊😍
दर्जा मराठी वर वाचण्याबद्दल धन्यवाद!
कृपया credit साठी आम्हाला [email protected] वर मेल करा.
Marriage Anniversary Wishes In Marathi । लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Whatsapp Status, Message, SMS आपल्याला आवडले असेल तर नक्की comment करा आणि आपल्या मित्र मैत्रिणी व कुटुंबियांसोबत share करा.
English Marriage Anniversary Wishes साठी येथे बघा.
Disclaimer: The Quotes, Images & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purposes. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details at [email protected] We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.
[…] Marriage Anniversary Wishes in Marathi साठी येथे बघा. […]
Thank you a bunch for sharing this with all folks you actually
recognise what you are speaking approximately! Bookmarked.
Kindly additionally talk over with my site =). We may have a hyperlink trade agreement
among us
I always look forward to your post, you always seem to be able to find a way to make every time interesting and full of fresh content and ideas. you are the professional of blogging
I am sure this article has touched all the internet visitors,
its really really nice post on building up new website.
Have you ever thought about adding a
little bit more than just your articles? I mean, what you
say is valuable and all.
Nevertheless just imagine if you added some great graphics
or videos to give your posts more, ?pop?! Your content is excellent but
with
pics and video clips, this website could certainly be one of the very best in its niche.
Fantastic blog!