+20 Attitude Status In Marathi| कडक Marathi Status 2023। मराठी एटीट्यूड स्टेटस

Attitude Status In Marathi| कडक Marathi Status 2023

नमस्कार मित्रांनो ,

तुम्ही आपल्या गुगल वर Marathi Attitude Status शोधताय आहात का ? मग एकदम बरोबर पेज वर आलेले आहात. आम्ही या लेख सर्व Marathi Attitude Status लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला Attitude असतो. आणि तोच असायलाच हवा. चला तर सुरुवात करूया आपल्या Best Attitude Status In Marathi या लेखाला.

Best Attitude Status In Marathi
Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 सहज मनात आलेले शब्द मांडतो फक्त, बाकी जगतो मी माझ्या मना प्रमाणे मनसोक्त. Be Single, Be Happy!!!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 शांत असतो मी आता कारण मुर्खांच्या नादी लागणं सोडून दिलाय!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 पैसा नाही आम्ही जनता कामवाली, जी कोणालाच कमावता येणार नाही! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 कधीही कोणासारखं होण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख तयार करा!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 योग्य नियोजन आणि प्रयत्नमध्ये सातत्य तुम्हला यश मिळवून देते.!!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 तुमचा साधेपणा जपा एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल!!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 आयुष्याच्या लढाईत मी, कधी जिंकलो, कधी हरलो, कधी ध्येयापासून हुकलो, मात्र आयुष्याची लढ़ाई मी, प्रामाणिपणे लढलो!! याच प्रामाणिकपणे, एक एक लढाई जिंकली..आयुष्याची मूल्य जपत, हि युद्धभूमीवर गाजवली….!!!!!!! 😎🤟👍✌️😎

(हे पण वाचा : Happy Birthday Wishes In Marathi )

 • 😎🤟👍✌️😎 स्वतःच दुःख कधी कोणाला सांगत बसू नका, कारण ते तुमची मज्जा घेतली.!!!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 वाकणार पण झुकणार नाही !!!! 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 अजून वेळ गेलेली नाहीये लक्ष्यात ठेवा, डोक्यात बसताल अशे वागू नका, हृदयात भरपूर जागा आहे..!!!!! 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 स्वतःची प्रशंसा स्वतः करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि.!! 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 नेतृत्व करायचं तर असं करा. सत्ता, तुमची नसली तरी, लोकांनी राजा तुम्हलाच म्हंटल पाहिजे..!!! 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 दुसऱ्यावर जाळणारा मी नाही आणि माझ्यावर मारणारे कमी नाही. 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 बाळा, “Game” तर खूप चांगला खेळलास ,पण माणूस चुकीचा निवडलास. 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 विषय तब्येतीचा असता तर जंगलाचा राजा हत्ती असता वाघ नाही. 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचंय. 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही. 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही. 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 रोडवर Speed लिमिट, पेपर मध्ये time लिमिट, प्रेमात Age लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये No लिमिट. 😎🤟👍✌️😎
Best Attitude Status In Marathi
Best Attitude Status In Marathi
 • 😎🤟👍✌️😎 तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात. 😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला , जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.😎🤟👍✌️😎
 • 😎🤟👍✌️😎 रुबाब ना विकता येतो ना विकत घेता येतो तो जगण्यात असावा लागतो. 😎🤟👍✌️😎

दर्जा मराठी वर वाचण्याबद्दल धन्यवाद!

इंग्लिश मध्ये Best Attitude Status इथे वाचा.

तर कसा वाटले Best Attitude Status In Marathi ..आवडलेत ना ? उत्तर हो असेल तर आम्हाला कंमेंट सांगायला विसरू नका. तुमच्याकडे सुद्धा असे काही Best Attitude Status In Marathi असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद!!!!

शेअर करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *