Marathi Months। Names of English months in Marathi Calender – मराठी महिने (List of Marathi Months)

Marathi Months। Names of English months in Marathi Calender – मराठी महिने (List of Marathi Months)
मराठी महिने

नमस्कार मित्रांनो , खुश आहेत ना ,आणि खुश असायलाच हवं…. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मध्ये महिन्याचे नावे (Marathi Months). आपल्या सर्वाना इंग्लिशमध्ये महिन्याचे नावे माहितीच असणार पण असे पण काही लोक आहेत त्यांना नाही माहिती. तर त्यांच्या करीता.

चला तर मग सुरुवात करूया!!!

Marathi Months । Names of English months in Marathi (मराठी महिने)

चैत्रा ( एप्रिल – मे )

चैत्र महिन्याची सुरुवात एप्रिल ते मे च्या अमावास्येपासून होते. तसेच वर्षाचा पहिला महिना हा गुढी पाडव्यासह साजरा करतो, या महिन्यात होळी हा सण येतो. हिंदु दिनदर्शिकेचा हा पहिला महिना आहे.

वैशाख ( मे – जुन )

वैशाख हा पीक कापणी करितेचा हंगाम आहे. हा हिंदु दिनदर्शिकेचा दुसरा महिना.

जेष्ठ ( जुन – जुलै )

या महिन्यात महाराष्ट्रात वट पौर्णिमा साजरी केली जात असते. हा हिंदु दिनदर्शिकेचा तिसरा महिना आहे.

आषाढ ( जुलै – ऑगस्ट )

या महिन्यात गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेचा हा चौथा महिना आहे.

श्रावण ( ऑगस्ट – सप्टेंबर )

या महिन्यात नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) साजरा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेचा पाचवा महिना आहे .

भाद्रपद ( सप्टेंबर – ऑक्टोबर )

महाराष्ट्रात हा महिन्यात गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. हा हिंदु दिनदर्शिकेचा सहावा महिना आहे.

आश्विन ( ऑक्टोबर – नोव्हेंबर )

नवरात्र, दुर्गा पूजा, कोजागिरी, दशरा, दिवाळी हे सर्व सण अश्विन महिन्यात साजरे केले जाता. हिंदू कॅलेंडरचा सातवा महिना आहे.

कार्तिक ( नोव्हेंबर – डिसेंबर )

भाऊबीज कार्तिक महिन्यात साजरे केले जातात . हिंदू कॅलेंडरचा आठवा महिना आहे.

मार्गशीष ( डिसेंबर – जानेवारी )

मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजा म्हणजे या महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरचा हा नववा महिना आहे.

पौष ( जानेवारी – फेब्रुवारी )

पौष मकर संक्रांती आणि अमावस्या या महिन्यात साजरे केले जातात. हिंदू कॅलेंडरचा दहावा महिना आहे.

माघ ( फेब्रुवारी – मार्च )

या महिन्यात महाशिवरात्री साजरी केली जात. जिथे लोक भगवान महादेवाची पूजा करतात आणि मकरसंक्रांती साजरी करतात. हिंदू कॅलेंडरचा महिना हा अकरावा महिना आहे.

फाल्गुन ( मार्च -एप्रिल )

हा हिंदु दिनदर्शिकेत शेवटचा महिना आहे. या महिन्यात होळी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरचा बारावा महिना आहे.

खलील चार्ट मध्ये सर्व इंग्लिश व मराठी मध्ये महिने दिले आहेतList of Marathi Months

Marathi-मराठी Hindu Months-हिंदू महिने Period-काळ 
जानेवारी चित्रा एप्रिल-मे 
फेब्रुवारी वैशाख मे-जुन
मार्च जेष्ठ जुन-जुलै 
एप्रिल आषाढ जुलै-ऑगस्ट 
मे श्रावण ऑगस्ट-सप्टेंबर 
जुनभाद्रपद सप्टेंबर-ऑक्टोबर 
जुलै आश्विन ऑक्टोबर-नोव्हेंबर 
ऑगस्ट कार्तिक नोव्हेंबर-डिसेंबर 
सप्टेंबर मार्गशीष डिसेंबर-जानेवारी 
ऑक्टोबर पौष जानेवारी-फेब्रुवारी 
नोव्हेंबर माघ फेब्रुवारी-मार्च 
डिसेंबर फाल्गुन मार्च-एप्रिल 

वरील लेख वाचून समजलं असेल कि कोणत्या महिन्याला मराठी मध्ये काय म्हणतात, दिशा विषयी अजून माहिती हवी असल्यास किंवा तसेच कोणती माहिती राहिल्यास आम्हला कंमेंट मध्ये कळवा, आम्ही ती माहिती नक्की लेख मध्ये समाविष्ट करून घेऊ, तुम्हची प्रत्येक कंमेंट आमच्या साठी अजून छान लिहिण्यासाठी प्रोत्साहन देते.

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

इंग्लिशमध्ये महिने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *