Colours Name In Marathi | रंगांची नावे

Colours Name In Marathi । रंगांची नावे

नमस्कार मित्रांनो,

आज आपण या लेखामध्ये Colours Name In Marathi रंगाचे नावे मराठीमध्ये पाहणार आहोत.

colours name in marathi
Colours Name In Marathi And English With Pictures

खालील प्रमाणे List of name of colours in Marathi.

क्रमांक In English (इंग्लिशमध्ये)In Marathi (मराठीमध्ये)
Redलाल
Yellowपिवळा
Greenहिरवा
Blueनिळा
Purpleजांभळा 
Brownतपकिरी 
Blackकाळा 
Whiteपांढरा 
Pinkगुलाबी 
१०Greyराखाडी रंग
११Orangeनारंगी 
१२Saffronभगवा केशरी
१३Sky Blueआकाशी 
१४Goldसोनेरी 
१५Silverचांदेरी 
१६Bronze पिवळसर / तपकिरी रंग 
१७Magentaहलका जांभळा रंग 
१८Brightचमकदार रंग 
१९Maroon कथ्था रंग 
Colours Names In Marathi and English । Colours Name In Marathi

तर कसा वाटला लेख आम्ही या लेखात सर्वच रंगाची नावे मराठीमध्ये लिहिले आहेत. तसेच कोणते रंग राहिले असल्याच आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

हा लेख नक्की वाचा – List Of Body Parts In Marathi 

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *