40 Fruits Name In Marathi | फळांची नावे मराठी मध्ये

40 Fruits Name In Marathi | फळांची नावे मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो,

फळांची नावे मराठी ( Fruits Name In Marathi). खूप असे Fruits आहेत त्यांचे मराठी नावे माहिती नसतात. म्हणून आम्ही या लेखात जास्तीत जास्त फळांची नावे लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

fruits name in Marathi
Fruits Name In Marathi | List of names of fruits in Marathi

List of fruits name in Marathi & English | फळांची नावे

Sr. No.(क्रमांक) In English(इंग्लिशमध्ये) In Marathi(मराठीमध्ये) 
Appleसफरचंद 
Apricotजर्दाळू 
Bananaकेळी 
Indian BlackBerryजांभुळ 
Chickoo sapotaचिक्कु 
Custard appleसिताफळ 
Datesखजूर 
Figsअंजीर 
Grapesद्राक्ष 
१०Guavasपेरू 
११Jackfruitफणस 
१२Mango Ripeआंबा 
१३Mango Rawकैरी 
१४Muskmelon / Cantalopeखरबूज 
१५Oliveऑलिव्ह 
१६Orangeसंत्रे 
१७Papayaपपई 
१८Pearनासपती 
१९Plumअलुबुखार 
२०Pineappleअननस 
२१Pomegranateडाळिंब 
२२Watermelonटरबूज 
२३Sweet limeमोसंबी 
२४Strawberryस्ट्रॉबेरी
२५Jujubeबोर 
२६Pearपेर 
२७Kiwi किवी
२८Dragon FruitDragon Fruit
२९Coconutनारळ
३०Indian gooseberryआवळा
३१Tamarind fruitचिंच
३२Lemonलिंबू
३३Pear fruitनाशपती
३४Cherry fruitsचेरी फळ 
३५White Raisinsमनुका
३६Almondबदाम
३७Avocado एवोकाडो
३८Sugar caneऊस
३९Water chestnut fruitशिंगाडा फळ
४०Wood Apple, Elephant Appleकवठ 
Fruits Name In Marathi | List of names of fruits in Marathi

तर कसा वाटला लेख,आम्ही या लेखात सर्वच फळांची नावे मराठीमध्ये ( Fruits Name In Marathi) लिहिले आहेत. तसेच कोणते फळ राहिले असल्याच आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

हे सुद्धा लेख नक्की वाचा

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *