108 Ganpati Names In Marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये

108 Ganpati Names In Marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये

Ganpati Names In Marathi

108 Ganpati Bappa Names In Marathi म्हणजे गणपतीची 108 नावे मराठी मध्ये या लेखामध्ये घेऊन आलो आहोत.

SR. No.Ganpati Names In Marathi
(गणपतीची 108 नावे मराठी मध्ये)
Ganpati Names In English Ganpati Names Marathi Meaning        
(गणपती नावे मराठी अर्थ)
1एकदंतEkdantएकच दात असणारे
2हेरंबHerambआईचा प्रिय पुत्र
3अवनीशAvanishसंपूर्ण विश्वाचे स्वामी
4अमितAmitअतुलनीय देवता
5अलंपतAlampatअनंतापर्यंत असणारे देव
6स्वरुपSwarupसौंदर्याची देवता
7हरिद्रHaridraस्वर्ण रंग असणारे
8सुरेश्वरमSureshvaramदेवांचे देव
9स्कंदपूर्वजSkandapurvajकार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
10सुमुखSumukhaशुभ मुख असणारे
11सिद्धिदाताSiddhidataइच्छा पूर्ण करणारे देवता
12सिद्धिप्रियSiddhipriyaइच्छापूर्ती करणारे
13सर्वसिद्धांतSarvasiddhantaसफलतेची देवता
14सर्वात्मनSarvaatmanaबह्मांडाची रक्षा करणारे
15सर्वदेवात्मनSarvadevatmanaप्रसादाचा स्वीकार करणारे
16शुभमShubhamसर्व शुभ कार्यांचे देवता
17शूपकर्णShoopkarnaसुपाएवढे कान असणारे
18श्वेताShwetaपांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
19शांभवीShambhaviदेवी पार्वती
20वीरगणपतिVeerganapatiवीर देवता
21शशिवर्णमShashivarnamचंद्रासमान वर्ण असणारे
22विद्यावारिधिVidyavaaridhiविद्या देणारी देवता
23विनायकVinayakसर्वांचे देवता
24विश्वमुखVshvamukhसंपूर्ण विश्वाचे देवता
25विघ्नराजVighnaraajसर्व संकटांचे स्वामी
26विघ्नराजेन्द्रVighnaraajendraसर्व संकटांचे स्वामी
27विघ्नविनाशनVighnavinashanसंकटांचा अंत करणारे
28विघ्नविनाशाय Vighnavinashayसंकटांचा नाश करणारे
29विघ्नहरVighnaharसंकट दूर करणारे
30विघ्नहर्ताVighnaharttaसंकट दूर करणारे
31विघ्नेश्वरVighneshwarसंकट दूर करणारे
32रुद्रप्रियRudrapriyaशंकरांना प्रिय असणारे
33लंबकर्णLambakarnज्याचे कान लांब आहेत
34लंबोदरLambodarज्याचे पोट मोठे आहे
35वक्रतुंडVakratundवक्राकार तोंड असणारे
36वरगणपतिVarganapatiवर देणारे देव
37वरदविनायकVaradvinaayakयशाचे स्वामी
38वरप्रदVarpradaवर पूर्ण करणारे
39विकटVikatभव्य
40रक्तRaktaलाल रंगाच्या शरीराचे
41योगाधिपYogadhipध्यानाची देवता
42यशस्विनYashaswinसर्वात लोकप्रिय देवता
43यशस्करYashaskarयशाचे स्वामी
44मंगलमूर्तिMangalmurtiसर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
45मनोमयManomayaमन जिंकणारे
46महागणपतिMahaaganapatiदेवाधिदेव
47महाबलMahaabalअत्यंत बलशाली
48महेश्वरMaheshwarसंपूर्ण ब्रह्मांडाचे देव
49मुक्तिदायीMuktidaayiशाश्वत आनंद देणारे
50मूढ़ाकरमMudhakaramआनंदात असणारे
51मूषकवाहनMushakvaahanज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
52मृत्युंजयMrityunjayमृत्यूला हरवणारे
53यज्ञकायYagyakaayसर्व यज्ञा स्वीकार करणारे
54प्रमोदPramodआनंद
55बालगणपतिBaalganapatiसगळ्यात प्रिय बाळ
56बुद्धिनाथBuddhinathबुद्धी ची देवता
57बुद्धिप्रियBuddhipriyaज्ञानाची देवता
58बुद्धिविधाताBuddhividhataबुद्धीचे स्वामी
59भालचन्द्रBhalchandraज्याच्या कपाळावर चंद्र आहे
60भीमBheemभव्य
61भुवनपतिBhuvanpatiदेवांचे देव
62भूपतिBhupatiधरतीचे स्वामी
63प्रथमेश्वरPrathameshwarअद्भुत व्यक्ती
64पुरुषPurushपिवळे वस्त्र धारण करणारे
65पीतांबरPitaamberवाइटांवर विजय मिळवणारे
66पाषिणPashinदगडा सारखे मजबूत असणारे
67निदीश्वरमNidishwaramधन संपत्ती देणारे
68गदाधरGadaadharज्यांचे गदा हे शस्र आहे
69गुणिनGuninसर्व गुणांचे स्वामी
70गौरीसुतGaurisutआई गौरीचे पुत्र
71चतुर्भुजChaturbhujचार हात असणारे
72तरुणTarunज्यांच्या आयुष्याची सीमा नाही, अमर
73दूर्जाDoorjaकधी न पराजित झालेले देव
74देवव्रतDevavratसर्वांची तपस्या स्वीकारणारे
75देवांतकनाशकारीDevantaknaashkariवाईट राक्षसांचे विनाशक
76देवादेवDevadevसर्व देवाचे देव असणारे
77देवेन्द्राशिकDevendrashikसर्व देवांचे रक्षण करणारे
78द्वैमातुरDwemaaturदोन आई असणारे
79धार्मिकDharmikदान करणारे
80धूम्रवर्णDhumravarnaज्यांचा वर्ण धूम्र आहे
81नंदनNandanशंकराचे पुत्र
82नमस्तेतुNamastetuवाइटांवर विजय मिळवणारे
83नादप्रतिष्ठितNaadpratishthitज्यांना संगीत प्रिय आहे
84निदीश्वरमNidishwaramधन संपत्ती देणारे
85अविघ्नAvighnसंकटांना दूर करणारे
86अखूरथAkhurathज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
87ईशानपुत्रIshaanputraशंकराचे पुत्र
88कपिलKapilपिवळा रंग असणारे
89एकाक्षरEkaksharएकच अक्षर
90एकदंष्ट्रEkdanshtraएकच दात असणारे
91उद्दण्डUddandaनटखट असणारे
92उमापुत्रUmaputraपार्वतीचा मुलगा
93कवीशKaveeshसर्व कवींची देवता
94कीर्तिKirtiयशाचे स्वामी
95कृपाकरKripakarसर्वांवर कृपा ठेवणारे
96कृष्णपिंगाक्षKrishnapingakshकृष्णासमान डोळे असणारे
97क्षिप्राKshipraआराधना करण्यासारखे
98क्षेमंकरीKshemankariक्षमा करणारे
99गजकर्णGajkarnहत्ती समान कान असणारे
100गजनानGajananहत्ती समान मुख असणारे
101गजवक्त्रGajvaktraहत्ती समान वक्राकार सोंड असणारे
102गणपतिGanapatiसर्व गणांचे स्वामी
103गणाध्यक्षGanaadhyakshaसर्व गणांचे स्वामी
104गणाध्यक्षिणGanaadhyakshinaसर्वांचे देवता
105गदाधरGadaadharज्यांचे गदा हे शस्र आहे
106अनंतचिदरुपमAnantchidrupamअनंत व्यक्ती चेतना असणारे
107सिद्धिविनायकSiddhivinaayakसफलता चे देवता
108शुभगुणकाननShubhagunakaananसर्व गुणांची देवता
Ganpati Names In Marathi

हे सुद्धा वाचा!

Ganpati Stotra in Marathi

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

शेअर करा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *