Grains Name in Marathi | धान्याची नावे मराठीमध्ये

Grains Name in Marathi | धान्याची नावे मराठीमध्ये | Grains in Marathi

Grains in Marathi
Grains in Marathi

नमस्कार मित्रांनो,

धान्याची मराठी नावे (Grains Name in Marathi). आपल्याला इंग्लिशमध्ये तर माहिती आहे कि धान्यांना काय म्हणतात पण मराठीमध्ये फारशा लोकांना माहिती नसते. म्हणून आम्ही लेख घेऊन आलो आहे.

इंग्लिशमध्ये मराठीमध्ये
Beansसोयाबीनचे
Bengal Gramशेंगदाणे
Maizeमका
Milletबाजरी
Paddyभात
Peaवाटाणे
Ragiनाचणी
Riceतांदूळ
Sorghumज्वारी
Wheatगहू
Cornमका
Oatsओट्स
Barleyसातू
Ryeराय नावाचे धान्य
Buckwheatकुटू
Bulgurतळलेले गव्हाचे पीठ
Pearl milletबाजरी
Finger millerनाचणी

हे सुद्धा लेख नक्की वाचा

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *