Vehicles Name In Marathi | वाहनांची नावे मराठीमध्ये

Vehicles Name In Marathi And English | वाहनांची नावे मराठीमध्ये

नमस्कार मित्रांनो,

आज आपण वाहनांची नावे मराठीमध्ये (Vehicles Name In Marathi) पाहणार आहोत . आपल्यातल्या खूप अश्या लोकांना वाहनांची नावे मराठीमध्ये फारसे माहिती नसतात S म्हणून आम्ही या लेखात जास्तीत जास्त वाहनांची नावे लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

Vehicles Name In Marathi
Vehicles Name In Marathi

क्रमांकVehicles Name In English (इंग्रजीमध्ये)Vehicles Name In Marathi (मराठीमध्ये )
1Busबस
2Vanचारचाकी गाडी
3School Busशाळेची गाडी
4Ambulanceरुग्णवाहिका
5Tractorट्रॅक्टर
6Aeroplaneविमान
7Helicopterहेलिकॉप्टर
8Metro Trainमेट्रो ट्रेन
9Shipजहाज
10Truckट्रक,लॉरी
11Boatनाव
12Trainट्रेन,आगगाडी
13Fire engineअग्निशामक,आगीचा बंब
14Craneक्रेन,जड ओझे उचलणारे वाहन
15Cement Mixerसिमेंट मिक्स करणारी गाडी
16Metro Trainमेट्रो ट्रेन
17Bicycleसायकल
18Scooterस्कूटर
19Tricycleतीन चाकी सायकल
20Motorcycleमोटरसायकल
21Jeepजीप
22Carकार
23Rickshawरिक्षा
24Baby Carriageबाळासाठीची गाडी
25Tankरणगाडा
26Dump Truckकचरा गाडी
Vehicles Name In Marathi

हे सुद्धा लेख नक्की वाचा

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *