Sports Name in Marathi | खेळांची नावे इंग्रजी व मराठी

Sports Name in Marathi । मराठीमध्ये खेळांची नावे

Sports Name in Marathi | खेळांची नावे इंग्रजी व मराठी

नमस्कार मित्रांनो,

खेळांची नावे मराठीमध्ये ( List of Sports name in Marathi & English). खूप असे Sports आहेत त्यांचे मराठी नावे माहिती नसतात. म्हणून आम्ही या लेखात जास्तीत जास्त खेळांची नावे लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

Sr. No.(क्रमांक) English (इंग्लिशमध्ये)Marathi (मराठीमध्ये)
1Swimmingपोहणे
2Gymnasticsजिम्नॅस्टिक
3Wrestlingकुस्ती
4Boxingमुष्ठियुद्ध
5Archeryधनुर्विद्या
6Weight-liftingवजन उचल
7Chessबुद्धिबळाचा पट
8Carromकॅरम
9Hockeyहॉकी
10Cricketक्रिकेट
11Footballफुटबॉल
12Kabaddiकबड्डी
13Kho khoखो खो
14Volleyballव्हॉलीबॉल
15Basketballबास्केटबॉल
16Badmintonबॅडमिंटन
17Tennisटेनिस
18Long jumpलांब उडी
19High jumpउंच उडी
20Shot putगोळाफेक
21Pole vaultबांबू उडी
22Cyclingसायकल रेसिंग
23Lawn Tennisलाॅन टेनीस
24Golfगोल्फ
25Shootingनिशानेबाज़ी
26Hurdle Raceअडथळा शर्यत
27Billiardsबिलियर्ड्स
28Scrabbleस्क्रॅबल
29Ludoलुडो
30Snakes and laddersसाप आणि शिडी
31Playing cardsपत्ते
32Squashस्क्वॅश
33Ice skatingआईस स्केटिंग
34Table Tennisटेबल टेनिस
Sports Name in Marathi

तर कसा वाटला लेख,आम्ही या लेखात सर्वच खेळांची नावे मराठीमध्ये लिहिले आहेत. तसेच कोणते खेळ राहिले असल्याच आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

हे सुद्धा लेख नक्की वाचा

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *