Spices Name in Marathi । मसाल्यांची नावे मराठीमध्ये

Spices Name in Marathi । Spices in Marathi

Spices Name in Marathi
Spices Name in Marathi

नमस्कार मित्रांनो,

मसाल्यांची मराठी नावे ( Spices Name in Marathi). आपल्याला इंग्लिशमध्ये तर माहिती आहे कि मसाल्यांना काय म्हणतात पण मराठीमध्ये फारशा लोकांना माहिती नसते. म्हणून आम्ही लेख घेऊन आलो आहे.

क्रमांकइंग्लिशमध्येमराठीमध्ये
1Turmericहळद
2Paprikaशिमला मिर्ची
3Aniseed \ Fennelबडीशेप
4Carawayशहाजिरे
5Cardamomवेलची
6Cinnamonदालचिनी
7Star aniseचक्री फूल
8cloveलवंग
9Red chili pepper powderलाल मिर्ची पावडर
10Corn cobsमखा
11Coriander seedsधने
12Dry red chilliलाल मिर्ची पावडर
13Cuminजिरे
14curry leavesकढी पत्ता
15dill leavesशेपू
16Fenugreek seedsमेथी दाणे
17tamarindचिंच
18Gingerआले
19Gum tragacanthडिंक
20Garlicलसूण
21Black saltसैंधव मीठ
22honeyमध
23Mustardमोहरी
24Coriander powderधना पावडर
25Green Chilli pepperहिरवी मिर्ची
26Ajwainओवा
27Indian gooseberryआवळा
28Annattoसेंदरी
29Peppermintपुदीना
30Rock saltखडे मीठ
31Bay leavesतमाल पत्री
32onion seeds /Nigella seedsकांद्याचे बी / कलोंजी
33Margosaकडू निंब
34Oregano leavesओव्याची पाने
35dried mango powderआमचूर पावडर
36Sesame seedsपांढरे तीळ
37Saffronकेशर
38Poppy seedsखस खस
39Saltमीठ
40cayenneलवंगी मिरची
41Maceजायपत्री
42black pepperकाळे मिरे
43Pomegrate seedsडाळिंबाचे दाणे
44butterलोणी
45Coconut dryसुखे खोबरे
46Bay Leafतेज पत्ता
47
Jaggery
गूळ
48
Nutmeg
जायफळ

हे सुद्धा लेख नक्की वाचा

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

Cloves Meaning in Marathi?

लवंग

Poppy seeds Meaning in Marathi?

खस खस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *