मंत्र पुष्पांजली । Mantra Pushpanjali In Marathi

आज आपण या लेखामध्ये आरतीनंतर म्हंटल्या जाणाऱ्या मंत्र पुष्पांजली जाणून घेणार आहोत. मंत्र पुष्पांजली ही आरती नंतर देवाला वंदन करण्यासाठी तसेच देवाची स्तुती करण्यासाठी म्हणत असतात.

Mantra Pushpanjali in Marathi
Mantra Pushpanjali

मंत्र पुष्पांजली । Mantra Pushpanjali In Marathi

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम: ।

ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।

हि मंत्रपुष्पांजली म्हणतांना, टाळ्या वाजवत नाहीत, तर देवाजवळ हात जोडून हातात फुल व अक्षता घेऊन देवाची वंदना केली जाते. तसेच मंत्रांचे उच्चरण पूर्ण झाले की हातातील फुल व अक्षता देवाला वहल्या जातात.

तर ही मंत्रपुष्पांजली . मंत्रपुष्पांजली चांगल्या प्रकारे पठण करा व आरती झाली की मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला वंदन करा.

हे सुद्धा वाचा!

Ganpati Stotra in Marathi

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Darjamarathicha वर लेख वाचल्या विषयी धन्यवाद!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *