Kabaddi Information In Marathi|कबड्डी या विषयी माहिती

Kabaddi Information In Marathi|या कबड्डी विषयी माहिती

Kabaddi Information In Marathi
Kabaddi Information In Marathi

कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ आहे आणि भारतातील जवळजवळ सर्वत्र तो लोकप्रिय आहे. तर हा खेळ सुरु झाला तरी कधी पासून. या विषयी काही नक्की नाही सांगू शकत परंतु काही तज्ञाच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्यू ने या खेळची सुरुवात केली होती. काही लोकांच्या नुसार कब्बडी हा खेळ भारतामध्ये चार हजार वर्षांपासून खेळाला जातो.

कबड्डी खेळाचा इतिहास -Kabaddi Information In Marathi

आपल्या भारतात कबड्डी ला वेगवेगळ्या नावाने संबोधल्या जाते व थोड्या फरकाने हा खेळ खेळला जातो. महाराष्ट्र मध्ये याला हुतूतू, बंगालमध्ये हुडुडु, चेन्नई मध्ये चेंडुडु अशेच प्रकारे वेगवेगळ्या राज्यात कबड्डीच नाव आहे. व थोड्या फार फरकाने खेळले जाते.

अनेक प्रदिक्षिता जाणून भारतात हा खेळ कबड्डी म्हणून ओळखला जातो. त्याच श्रेय आपल्या महाराष्ट्र राज्याला ड्यला हवं. मराठी माणसांनी कबड्डी खेळातल्या विविधतेतून आपल्या राज्यात एकटा निर्माण केली. कबड्डी हा खेळ पूर्वी फार नियमाने खेळाला जात होता किंवा आखीवरेखीव खेळ जाते असे नाही. मैदानेचे दोन भाग एका रेषेने केले कि संपले नियम अश्या कमी नियमामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत होती.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण पारिक्षेतीचे ४ अधिवेशन १९३१ साली महाराष्ट्रातील अकोला इथे झाले. भारतातील देशी नियम ठरवण्यासाठी या अधिवेशनात समिती नेमण्यात आली. भारतातील देशी खेळांचे नियम या समितीने तयार केले. १९३७ नाशिक इथे पार पडलेल्या अधिवेशनामध्ये या नियमांना मान्यता दिली. पुढे नियमनमध्ये काही दुरुस्ती करण्यात आल्या. त्यांचं वर्षी या खेळाचा ओल्याम्पिक या संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात समावेश केला.

महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरिता निश्चित केले होते त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळाला जाऊ लागला. पुढे कबड्डीच्या प्रचार आणि प्रसार करीता अपार कष्ट आणि मेहनत घेतल्या गेलेल्या या खेळाने देशाच्या सीमा ओलांडल्या.

कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहचण्यात अनेकाने मेहनत घेतली. या खेळाला आंतरराष्टीय स्थरात पोहचवण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा हात आहे. विशेष म्हणजे कबड्डी हा असा खेळ आहे ज्या मध्ये पुरुष व महिला या दोघांनी देखील विश्वकप जिंकला आहे. गेल्या काही वर्षय मध्ये प्रो कबड्डी सामाण्यामुळे या खेळणं रससंजीवनी मिळाली आहे. मोठमोठ्या कलाकार आपापल्या विकत घेत आहे.

खेळाकरता लागणारं मैदान – Kabaddi Ground

Kabaddi Information In Marathi
Kabaddi Information In Marathi

कबड्डी हा खेळ महिला व पुरुष दोघे पण जण खेळू शकतात. पुरुषांसाठी कबड्डीचे मैदान १२.५० मीटर लांबी व १० मीटर रुंदी असते.

तसेच महिलांसाठी कबड्डीचे मैदान ११ मीटर लांब आणि ८ मीटर रुंदीचे मैदान असते.

मैदान हे शक्यतो मातीचे व शेणाच्या खताने बनविले जाते. मॅट पण वापरतात. मैदानचा मध्येभागी रेष आखल्या जाते. ती रेष बरोबर दोन भागात विभागल्या जाते. या दोन भागांना कोर्ट म्हणतात.

दोन्ही बाजूला राखीव क्षेत्र असते ते पण प्रत्येकी १-१ मीटर असते. आणि त्या क्षेत्राला लॉबी म्हणतात.

तसेच मध्य रेषेमध्ये सुमारे ३ मीटर अंतरानी एक रेष असते तिला टच लाईन (निदं रेषा) असे म्हंटल्या जाते. या निदान रेषेपासन १ मीटर वर बोनस रेषा असते.

[हे पण वाचा – Marathi Letter Writing ]

कबड्डी खेळाचे नियम – Kabaddi Rules In Marathi

सामान्यतः कालावधी हा कमीत कमी ४० मिनिटांचा असतो. हे ४० मिनिटे २०-२० मिनिटांमध्ये विभागलेले असतात.

प्रत्येक संघामध्ये किमान १० खेळाडू असणे आवश्यक असते. 

त्यातील फक्त ७ खेळाडू मैदानात खेळतात. बाकीचे ३ राखीव म्हणून असतात.

नाणे फेकल्यावर जो संघ जिंकतो “अंगण” किंवा “चढाई” यापैकी निवड करतो. नंतर पहिल्यांदा ज्या संघाने चढाई नसते तोच संघ चढाई करते.

जो व्यक्ती चढाई करत असतो त्याला कबड्डी हा शब्द वारंवार व स्पष्टपाने करावा लागत असतो तसे न आढळ्यास पंच देऊन विरुध्द संघाला चढाईची संधी देतो.आणि त्यावेळी पाठलाग करता येणार नाही.

चढाई करताना मध्यरेषा ओलांडताना दम लागण्यास सुरुवात झाली तर. पंच विरुद्ध संघाला चढाईची संधी देतो.

चढाई करताना जेव्हा विरुद्ध संघातील खेळाडूला स्पर्श करून त्याच्या क्षेत्रांत वापस आला तर त्या संघाला १ गुण मिळतो.

जर रक्षण करणाऱ्या संघाने जर चढाई करणाऱ्या खेळाडूला पकडले आणि त्याची चढाई व्यर्थ केल्यास रक्षण करणाऱ्या संघाला १ गुन देण्यात येतो.

जेव्हा चढाई करणारे खेळाडू रक्षण करणाऱ्या संघाच्या पकडणाऱ्या खेळाडू करून निसटला आणि मध्य रेष पार केली तेव्हा ज्या रक्षण करणाऱ्या खेळाडूंनी त्याला हात किंवा पकडण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयन्त केला ते सुरवात खेळाडू बॅड होऊन जातात.

जेव्हा एखादी टीम मधले सर्व खेळाडू आऊट होतात तेव्हा विरुद्ध टीम ला २ गुन मिळतात. जेव्हा खेळाडू चढाई करतो त्याची चढाई तेव्हाच बरोबर मानल्या जाते तेव्हा तो निदान रेषेला हात लावून व ओलांडून येतो, अशे न केल्यास तोच खेळाडू आऊट होतो.

जेव्हां किंवा त्यापेक्षा कमी रक्षण करणाऱ्या खेळाडूंनी जर चढाई करणाऱ्या खेळाडूला पकडलं तर रक्षण करणाऱ्या टीम ला २ गुण मिळतात.

तर कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्कीच कंमेंट आणि शेअर करा. या आम्ही लेखात संपूर्ण (Kabaddi Information In Marathi) विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी कोणती माहिती राहिलास आम्हला कंमेंट मध्ये कळवा, आम्ही ती माहितीचा लेखामध्ये समावेश करू. काही सुधारणा किंवा सूचना असल्यास तर आम्हाला [email protected] वर नक्की कळवा. धन्यवाद !!!

Disclaimer: The Images & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected]. We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

शेयर करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *